- चंद्रपूर-दिल्ली रेल्वे मार्ग गेल्या सहा तासांपासून बंद
- रेल्वे ट्रॅकचा मेंटेनन्स करणाऱ्या ट्रकचा व्हील खराब झाल्याने रेल्वे ट्रॅक झाला बंद
- चंद्रपूर जवळील वरोरा गावाजवळील ही घटना घडली आहे.
- चेन्नईकडून दिल्लीला जाणाऱ्या दुरोंतोसह अनेक रेल्वे गाड्या ठीक ठिकाणी थांबून
- गेल्या 6 तासांपासून माश्क्क्त सुरू
- प्रवाशांचे हाल
