সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 05, 2018

मोर्चेक-याच्या वाहनाला अपघात

मोर्चेकरूंनी भरून असलेल्या ट्रॅव्हल्स व ट्रक ची समोरासमोर धडक -
मूल-चिचपल्ली मार्गावरील घटना 

श्रमिक एल्गारच्या वतीने आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी मूल,चंद्रपूर तसेच अन्य भागातून सहभागी झाले होते. दरम्यान चंद्रपूर हुन मूल कडे मोर्चेकरूं शेतकरी मा काली ट्रॅव्हल्स ने परत जात असताना चिचपल्ली गावाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्स ची समोरासमोर धडक झाली. यात काही जण जखमी झ्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.