সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 05, 2018

गाई- म्हशींचे दुध वाढविणाऱ्या औषधांची विक्री

Image result for ‘ऑक्सीटोसिननागपूर/प्रतिनिधी:
गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरु केली आहे 
या तपासणीत दहावर औषध दुकाने दोषी आढळून आल्याची माहिती आहे.प्रसुतीच्या काळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी आॅक्सिटोसिनचा वापर केला जातो. स्तनपानासाठीही हे औषध महत्त्वाचे मानले जाते. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि त्याचा प्रमाणित डोस घेणे आवश्यक असते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराने कर्करोगाची भीती असते. आॅक्सिटोसिनचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शरीरविक्रीच्या रॅकेटमधील दलाल, भाजी व फळांची वेगाने वाढ व्हावी यासाठीही आॅक्सिटोसिनचा वापर वाढत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या.

काही कंपन्या कमी दिवसात जास्त नफा कमविण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या माथी कोंडा मिसळवलेले पशुखाद्य देत असल्याने जनावरांच्या तब्बेती खालावत असून दुध उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे.व शेतकऱ्यांवर याचा भुर्दंड बसत आहे,त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात "नुत्रीक्राफ्ट फीड"कंपनीचे कॅटेल फीड अगदी माफक दारात उपलब्ध करून देण्यात येत असून शेतकर्यांच्या दुधाच्या क्षमतेत निव्वळ आठवडा भरात जनावरांच्या एका वेळच्या क्षमतेत २  लीटर पेक्षा अधिक वाढ होत असून
बाजारात "नुत्रीक्राफ्ट फीड"कंपनीचे कॅटेल फीडची मागणी वाढली आहे संपर्क:९१७५९३७९२५ 






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.