चंद्रपूर/ प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वेकोली मध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत होते. जुलै महिन्यात त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून वेकोली प्रशासनाने कमी केले. वेकोली प्रशासनाने कामावरून कमी केल्याने त्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासाठी शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वारंवार चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत वेकोली प्रशासनाकडून कामावर घेण्यात आले नाही. महाराष्ट्र शासन सुरक्षा रक्षक कामगार बोर्डाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांना त्वरित कामावर घेण्यात यावे यासाठी आज नागपूर येथील मुख्य वेकोलीचे C.M.D. कार्यालय येथे किशोर जोरगेवार यांच्या समवेत सुरक्षा रक्षक धडकले.... वेकोलीचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. राजेश सिंग, चक्रवर्ती यांना जोरगेवार यांच्या सह वेकोली सुरक्षा रक्षक यांच्या समवेत निवेदन देऊन सुरक्षा रक्षक यांना त्वरित कामावर घेण्यात यावे. वेकोली सुरक्षा रक्षक यांनी याप्रसंगी उपस्तिथ किशोर जोरगेवार व सुरक्षा रक्षक यांना येणाऱ्या 15 दिवसात कामावर घेण्यात येणार असे आश्वाशीत केले.