সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

अवैध दारू जप्त

मिळालेल्या गुप्त माहितीवरून पडोली पोलिसांनी 1 लाख 25 हजार रूपयाची दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी पहाटे करण्यात आली यात एकूण 12 पेटी दारू 1200 देशी दारुच्या बॉटल होत्या.व 1 फोरव्हीलर कार जप्त करुण आरोपिस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिंघम धुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. यात एकूण सहा लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.