नागपूर - आमदार. श्री. सुधाकर कोहळे अध्यक्ष भा.ज.पा. नागपुर महानगर यांच्या सहकार्याने नागपूर महानगर पालिकातर्फे ई-रिक्शा च्या वाटप होणार आहे. दिव्यांग बांधव-बघिनींणी खालील पत्यावर दि. २२/११/२०१७ रोज़ी सकाळी ११ वा. सर्व कागद-पत्रा सोबत भेंट द्यावी ..
वेळ
सकाळी ११ वा ते दुपारी २ वा पर्यंत .
पत्ता
६, हँपीस ग्रुप , छत्रपती चौक , रिंग रोड नागपुर १५.
नोट- हे काम निःशुल्क आहे आपण या कामासाठी कोणालाही पैसे देऊन फसू नये .
अम्मोल भाऊ वाळके
अध्यक्ष
अपंग भरारी विकास संस्था व
भाजपा दिव्यांग विकास आघाडी
नागपुर महानगर
📞- 09921458888