সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 13, 2017

अज्ञात वाहनाच्या धड़केत मृत्यु

बल्लारपुर/प्रतिनिधी : बल्लारपुर शहरातील फुले आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ कार्यकर्ते व जय भीम चौक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जाणारे श्री रामदास सखाराम आटे वय- 64 यांचे अज्ञात वाहनाच्या धड़केत दुखद निधन झाले सदर घटना रविवारला सायंकाळच्या सुमारास घडली.

प्रत्तेक रविवारी कळमना गावा जवळील येनबोडीच्या धम्मभूमी परिसरात विपश्यना शिबीराचे चे आयोजन करण्यात येते ते शिबिर आटोपुन परत येत असताना सायंकाळी 7.30 वा च्या सुमारास बाम्बू डेपो जवळ सदर अपघात घडला.
 अज्ञात वाहनाने त्याना धड़क दिली व वाहन पसार झाले अपघाताची वार्ता कळताच त्याना बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले या दुखद घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण असून त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 10.00 वा स्मशान भूमिवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.