সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 22, 2017

नाल्यात आढळला युवकाचा मृतदेह


गजेंद्र डोंगरे
बाजारगाव:- २२ नव्हेंबरलाच्या  मध्यरात्री प्रशांत प्रकाशराव संनगोडे, वय ३५ राहणार व्यहाडपैठ रहिवासी असूण त्याचा शव वडधामणा येथील स्वामी कृपा लॉनच्या समोर नाल्यात पडून मिळाला. माहितीनूसार प्रशांत ला एक मुलगा आहे चार वर्षाचा व हमाली चे काम करीत होता.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.