সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

हृदयरोग मुक्त गाव अभियान

गजेंद्र डोंगरे /बाजारगाव:
नागपूर जिल्य्हातिल  कोंढाळी नजिकच्या माधव बाग आयुर्वेदिक  कार्डियाक हाॅस्पिटल तर्फे -आज दिनां19नव्हेंम्बर ला सकाळी दहा वाजता पासुन  कोंढाळी व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक ,कोंढाळी पोलिस स्टेशन अंतरगतगत येनार्या सर्व पोलिस -पाटील व पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे निशुल्क हृदय रोग निदान शिबीराचे आयोजन करन्यात आले होत. या प्रसंगी काटोल उपविभागिय पोलिस अधिकारी  विक्रम कदम  यांचे अध्यक्षतेखाली  ठाणेदार पुरूषोत्तम अहिरकर ,तसेच डाॅ अजित जावळे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करन्यात आली .याप्रसंगी  पोलिस पिटील ज्येष्ठ नागरिक व पोलीस कर्मचारी मिळून अंदाजे 305  व्यक्तिंची डाॅ.अअंजली तीवारी,डाॅ शरद खानझोडे,डाॅ,विजय डांगे,डाॅ श्रध्दा कदम तसेच डाॅ राधा गुप्ता व चमुने उपस्थितांची  तपासनि  केली या प्रसंगी संचलन प्रशासकिय अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी तर आभार डाॅ अंजली तीवारी यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.