आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश
शंकरपूर / प्रतिनिधी:
चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा जी प क्षेत्र परिसरात विदुयत सिंगल फेज सुरु असल्याने शेतकरी वर्गास अडचण निर्माण झाली असताना साठगाव येथील शेतकऱ्या नि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचेकडे निवेदन देऊन 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती याची दखल घेत आमदार किर्तीकुमार भांगडीया यानी एम एस इ बी च्या अधिकारी वर्गा सोबत चर्चा केली असता अखेर 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती सांगण्यात आली
शंकरपूर परिसरात सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी वर्गा ला पाणी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती धान पीकला पाणी करण्यासाठी रात्री वेळ होती परंतु रात्री च्या वेळेस वन्य प्राणी ची भीती आहे त्यामुळे रात्री पाणी करणे अडचणीचे होते यासाठी साठगाव येथील शेतकऱ्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कडे निवेदन दिले असता एम एस इ बी चे अधिकारी सोबत चर्चा करून 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु राहणार असल्याचे सागण्यात आले असल्याने शेतकऱ्यांचे पाणी समस्या सुटणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे
यावेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे ,तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर ,डॉ दीपक यावले ,वसन्त वारजूकर ,आदी उपस्थित होते