সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 04, 2018

महिलांचा मृत्यू संशायास्पद

नागपुरातील धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कजवळ चंद्रकला यादव या महिलेचा मृतदेह आढळला. चिल्ड्रन पार्क मधील वाटर टँकशेजारी मृतदेह सापडल्याची माहिती आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर येथे सकाळी पेट्रोलिंग दरम्यान शांतीलाल पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला, उपचारादरम्यान पटेल यांचा मृत्यू, दोन आरोपींना अटक, एक पसार

वणी (यवतमाळ): डॉ. शिरीष ठाकरे यांना 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सृष्टी प्रविण दिवटे व तिच्या पाच साथीदारांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.