সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 23, 2017

मुंडन करुन मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार

बुलडाणा – मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध केरुनही समजात शांत झालेला नाही. आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. देऊळगाव राजा येथे यसंदर्भात बैठक घेण्यात आली.

नाभिक समाज 2 डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 13 डिसेंबर रोजी 11 हजार जण मुंडन करुन, केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत.प्रकरण काय आहे? उद्यापासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना नाभिक समाजाचे उदाहरण दिले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.