সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 18, 2017

भूषण गहाणे अपघातात ठार

सिंदेवाही - तालुक्यातील नवरगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक तथ कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्देवाहीचे माजी सभापती शामराव गहाणे यांचा मोठा मुलगा  भूषण गहाणे अपघातात ठार झाला, ही शनिवारी रात्री आठच्या सुमारास नंतर गाव मार्गावर घडली अपघाताचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी दुचाकीस्वाराचा तोल सुटल्यामुळे सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.