সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

धान पिक रोगाची व तलावाची व्यकटेश्वर इंटरप्रायजेस कंपनीकडून पाहणी

ब्रम्हपुरी ग्रामीण वार्ता :-
ब्रम्हपुरी येथून चार किलो मीटर अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे धान पिकांवर मावा  तुडतुडा करपा तसेच इतर रोग किडीचा प्रादुर्भावाने झालेल्या धन पिकाचे नुकसान झाले,मालडोंगरी ,धानोली पोहाचक व धानोली तुकूम या गावातील शेतपिकाचे झालेले नुकसान याचा मोबदला मिळावा या सोबतच  मालडोंगरी येथील तलाव खोलीकरण,तूरूमाचे काम आणी वेष्टवेअरचे काम ,तलाव गट न. ४८०,२२,व ५याची देखील पाहणीचे काम बाकी असल्याने बुधवारी  व्यंकटेश्वरा इंटरप्राजेशन पुणे या कंपनीचे कर्मचारी व सरपंच राजेश पारधी ,उपसरपंच सिद्धार्थ वंजारी ,भाकरे तलाठी ,कृषीसहय्यक सौ. गुरुनूले मँडम  ,ग्रामसेवक अलोने  , पो.पा.राजेश्वर नागमोती  मालडोंगरी ,विलासजी फुलझेले पो.पा. धानोली पोहा , प्रभाकर घोरमोडे ग्रा.पं सदस्य ,रविंद्रजी ठाकरे ,किरणजी नागमोती ,श्रिकृष्णजी बगमारे ,रमेशजी कोराम ,अमितजी बगमारे ,अर्जूनजी जनबंधू ,राजेश्वरजी पिलारे व गावातील  शेतकरी  उपस्थीत होते

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.