সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 03, 2018

तरोडा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे भूमिपूजन सोहळा

प्रतिनिधी/कारंजा(घा):
आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा तालुक्यातील तरोडा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळा चे भूमिपूजन  सोहळा   माजी आमदार आर्वी विधानसभा क्षेत्र मा.श्री. दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कांचनताई नांदुरकर जि.प.उपाध्यक्षा वर्धा जिल्हा परिषद, निताताई गजाम सभापती जिल्हा परिषद वर्धा, रेवताताई धोटे जिल्हा परिषद सदस्या, सारीकाताई गाखरे जिल्हा परिषद सदस्या, सुरेश भाऊ खवशी जिल्हा परिषद सदस्य, मंगेशभाऊ खवशी सभापती कारंजा पंचायत समिती, रंजनाताई टिपले उपसभापती पंचायत समिती कारंजा,  जगदीशभाऊ डोळे पंचायत समिती सदस्य, आम्रपाली बागडे पंचायत समिती सदस्या, पुष्पा चरडे पंचायत समिती सदस्या,   सदस्य श्री. मुकुंदरावजी बारंगे अध्यक्ष भा ज पा  कारंजा तालुका श्री.बाबारावजी मानमोडे सर नारा श्री.दिलीपराव हिंगणिकर सरपंच तरोडा श्री.निखिल दंढारे व उपस्तित सर्व गुरुदेव सेवा मंडळ तरोडा व महिला मंडळी  युवावर्ग मित्रपरिवार  तरोडा ग्राम वाशि यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.