সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 07, 2018

बसस्थानक परिसरात वाघाचा जलवा


 चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती येथील बसस्थानक परिसरात ऑर्डनस फॅक्टरी चेकपोस्टजवळ गुरुवारी सकाळी नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यानंतर एकच धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्रात अधिकारी स्वाती म्हैसकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना ही माहिती दिली. वनविभागाचे स्थानिक व चंद्रपूर येथील पथक वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यासाठी प्रयत्नरत आहे. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. भद्रावती पोलीस तैनात आहे. भद्रावती ( शिरिष उगे प्रतिनिधी) :


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.