दिनांक ०१ जुन २०१८ ते ०८ जुन २०१८ रोजी पर्यंत सतत ८ दिवस राबविण्यात आलेल्या पोलीस कल्याण सप्ताहाचे दिनांक ८ जुन २०१८ रोजी पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. सदर सप्ताहदरम्यान महिला आणि पुरूश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे करीता पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजना, आणि नवनविन उपक्रमाच्या माहिती पुस्तीकेच्या प्रती, तसेच पोलीस कल्याण योजनामार्फत विविध अनुदानाची माहितीची फलके, वाटप करण्यात आले असुन महिती सुचक बॅनर्स लावण्यात आले. सदर सप्ताहात दररोज योग शिबीर, व्यक्तीमत्व विकास, व्यसन मुक्ती, मणी सेवींग्स, फिटनेस फंडा, रूग्णालय आणि डॉक्टर्स याबाबतची माहिती, वाहतुक नियमन इत्यादी माहिती पोलीसांना देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या समारोप समारंभ पोलीस मुख्यालय डिंल शेड येथे पार पडला असुन कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नियति ठाकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पार पाडला असुन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस उपअधीक्षक(गृह) चंद्रपुर, श्री. मारोती इंगवले,श्री. अशोक कोळी, पोलीस निरिक्षक, मानव संसाधन विकास चंद्रपूर आणि विविध पोलीस स्टेशन, शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Saturday, June 09, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
लंडनची नोकरी सोडून बनले आयपीएस अधिकारी देशासाठी काहीतë
३१ लाखाची दारू सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी केली जप्त चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन तब्बल तीन वर्षे तीन महिने झाले. असे असले तर
गर्भवती मातेच्या मदतीसाठी रात्री १२ वाजता धावून गेले चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रात्री 12 वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन माणुसकी चा जीवंत झरा मा.पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डी
दारूविक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना चंद्रपूर पोलिसांनी केले हद्दपार चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्या नंतर जिल्ह्यात दारू विकणे किव्ह
पोलीसांच्या तत्परतेने शेकडो नागरिक पोहचले घरी चंद्रपूर/प्रतिनिधी: दोन दिवसांपासून चंद्रपुर जिल्हयात सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्
पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व किसन नवघरे यांना महासंचालकाचे सन्मानचिन्ह चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी: राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 571 पोलीस अधिकारी आणि अंमलदारा
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য