शंकरपुर
पासून ४ किमी अंतरावर देशी दारूने भरलेल्या पिकप ट्रक गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पलटला. शंकरपूर-चिमूर रोडवर टाकळी गावच्या समोर हि घटना घडली.ट्रक पलटी होताच चालक व साथीदार घटना स्थळावरून फरार झाले.मिनी ट्रक क्रमांक MH 40 Y 8140 या ट्रकमधून वाहतूक करत होता. जिल्ह्यात दारूबंदी असतांना जिल्ह्याच्या हदीतून हि दारूची वाहतूक होत होती.चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटली असे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघात झालेली गाडी ताब्यात घेतली असता गाडीत सरकीच्या खाली २० हजाराची दारू व वाहनांची किंमत ५ लाख रुपये असे एकूण ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,पोलीस घटना स्थळ गाठत परियंत नागरिकांनी बरीच दारू लंपास केली होती. या घटनेंत चालक व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र जिल्ह्यात दारू बंदी असतांना दारू येतेच कशी चर्चा देखील घटनास्थळी बोलल्या जात होती.
Friday, June 15, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
दारू तस्करीसाठी कापसाचा आधार घोडपेठ/प्रतीनिधी: जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, याच काळात अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांकड
वर्ध्यात लाखोंची मोहा दारू जप्त वर्धा/प्रतिनिधी: नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. य
चंद्रपूर जाणारी दारू जप्तवणी/प्रतिनिधीपांढरकवडा वरून करंजी, मारेगाव, वणी मार्गे चंद्रपूरला जाणारी अवैध दारू पकडली. यात देशी
३१ लाखाची दारू सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी केली जप्त चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन तब्बल तीन वर्षे तीन महिने झाले. असे असले तर
बियरसह ६५ पेट्या दारू जप्त ;एकाला अटक चंद्रपूर/प्रतिनिधी: जिल्ह्यात दारूबंदी असतांना देखील दोन वाहनातून विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या
अमृताताई, आमचे सौभाग्य वाचवा; चंद्रपूर पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंदीची मागणी यवतमाळ प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्यापाठोपाठ गेल्या काही वर्पापासून यवतमाळ जिल्ह्यातदेखील दारू ब
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য