रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे. रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.
Wednesday, June 27, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजनचिमूर/रोहित रामटेके:चिमूर क्रांतिभुमी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी आज हुतात्मा स्
मालेवाडा येथील मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल चिमूर/प्रतिनिधी: चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच
बटन दाबताच उघडते दारूचे कपाट घरात मिळाली देशी दारु चिमूर/प्रतिनिधी दारूबंदी कठोर सुरु असल्याने अवैध विक्रेते नवीन नवीन शक्कल
राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले मंत्रालयात चिमूर/रोहित रामटेके:चिमुर तालुक्यातील वन विभाग ,सामाजिक वनीकरण, राजनांदगाव वरोरा टॉवर ने शेतकऱ्यांव
चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवचिमूर/रोहित रामटेके:नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५,शके
दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना रोहित रामटेके/चिमूर: तालुक्यामध्ये अनेक लहान मोठ्या संघटना कार्यरत आहेत, कोनत्या संघटना शासकी
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য