रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक वरुन तिन की .मी. अंतरावर उदापुर शिवारात अवैध मोहफुल दारु भट्टी वर रेड करुन 160 लिट मोहफुल दारु व इतर भट्टी सहित्य एकुन 21860 रु चा माला सहीत इतर साहीत्य जप्त करण्यात आले . आरोपी अजय वरखडे रा. नगरधन अटक करण्यात आले असुन एक अारोपी घटना स्थळावरुन फरार झाला. सदर ची कारवाई उपविभगिय पोलीस अधिकारी रामटेक लोहित मतानी साहेब याच्या आदेशाने रामटेक पोलीस निरीक्षक दिपक वंजारी यांच्या मार्गदर्शनात स पो नि वर्षा मते , पो.शि. रोशन पाटिल, आशिक कुंभरे ,राजु भोयर,यानी केली.
Friday, June 29, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
मुख्यप्रशासकाचे पद लबाडी करून पद लाटले *दणका युवा संघटनेचे किरपान यांचे आमरण उपोषण सुरू * तात्काळ पदावरून हटवावे व ख
रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी रामटेक ( तालूका प्रतिनिधी ): रामटेक शहरात व परीसरात मागिल चार पाच दिवसापासुन मोठाप्रम
उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार अध्यक्षांनी केली सभा रद्द ;वर्षभराचा कालावधी होवूनही राजीनामा न दिल्याने वादंग रामटेक तालुका प्रत
रामटेक नगरपालीकेत रंगले (ना) राजीनामा नाटय विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक रामटेक/प्रतिनिधी: रामटेक नगरपालिकेत भारतीय जनता पक्षा
समोर वाघोबा दिसताच घाबरल्याने दुचाकीवरून पडून बापलेक जखमी रामटेक/हर्ष कनोजे: समोर एकाएकी चक्क वाघेबांचे दर्शन झाल्याने व अनपेक्षित प्रसंग गुदरल्याने घाब
वर्षानुवर्षे शासनाच्या जागेवर राहणाऱ्याना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मीळणार:सर्वेक्षणाचे आदेश उदयसिंह यादव यांचे प्रयत्न फळाला रामटेक तालुका प्रतिनिधी- रामटेक तालुक्यातील अत्यंत
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য