সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, June 26, 2018

चंद्रपूर परिमंडळ कार्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर परिमंडळ कार्यालयात आज दिनांक 26 जून 2018 रोजी राजश्री शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) उत्साहात साजरा करण्यात आली. मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी राजश्री शाहु महाराजांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून आदरांजली वाहिली. 
याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री. अनिल काळे(प्रशासन), सहा. महाव्यवस्थापक श्री. महेष बुरंगे, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. विठ्ठल मडावी हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी  राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पांजली अर्पण करून राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.