चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.
Saturday, June 30, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग; मात्र शेतकर्यांसाठी रिकामी झोळी?प्रशांत गेडाम / प्रतिनिधीसिंदेवाही - कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग करण्याची घोषणा केली व सुर
चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठारब्रम्हपुरी/प्रतिनिधी: ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड रोडवरील डीएफओ यांच्या
सामान्य माणसाला सर्वच क्षेत्रात न्याय मिळावाहेच विधी सेवेचे प्रमुख कर्तव्य : न्यायमूर्ती अभय ओकमूल येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच
BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यूचंद्रपूर/प्रतिनिधी:अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथील बल्
सावित्रीच्या लेकींनी पकडली दारू अन श्रेय लाटले गडचांदूर पोलिसांनीनागपूर/खबरबात:चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही अवैध दारू येणे थांबत नसल्याने आणि याचमुळे गावातील
सलग ५ दिवस बँका बंद खबरबात/ऑनलाईन: दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटल
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য