रामटेक(तालूका प्रतिनिधी):
नगरधन सर्कल अंतर्गत गुरुवारी ला रात्री 8 वाजता लाईनमेन सुशिल धिरजसिंग हैबनशी सोबत काम करीत असताना विजेचा झटका लागून बीजेवाडा शिवारात विजय डोमा घावडे वय 27, रा .बनपुरी हा मरण पावला. गावात माहीत मिळताच गावात शोककाळ पसरला. आज सकाळी गावकर्यांनी पोलीस स्टेशन येथे घेराव केला. पोलीस व माजी आमदार आमदार आशिष जयस्वाल यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली.
व वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. स्थानिक नेते रमेश कारामोरे , विजय हटवार , योगेश वाडीभस्मे , व महेंद्र भुरे यांनी डी. वाय. एस .पी लोहीत मतांनी , ठाणेदार वंजारी , एम.एस ई.बी .चे अधिक्षक अभियंता आमझरे . व इतर अधिकार्यांच्या उपस्थित . मृतकांच्या परिवारास चार लाखाची मदत व परिवारातील एका व्यक्तीला नोकरी देणार असल्याचे लेखी आश्वसना नंतर मृत्यकांचे शवच्छेदन करण्यात आले.व लाईनमेन सुशिल धिरजसिंग हैहैबनशी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo