
हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून पाणी नियमित येत नसल्याने हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ च्या भाजपच्या नगरसेविका ज्योति गणेश गेडाम यांनी बाबूपेठ परिसरातील बायपास रोड स्थित पाण्याच्या टाकी कार्यालयाला कुलूप ठोकले.विशेष म्हणजे ज्योती गणेश गेडाम या भाजपच्या नगरसेविका आहेत आणि त्यांच्याच प्रभागात पाणी नियमित येत नसल्याची नागरिकांनी तक्रार केली होती. नगरसेविका गेडाम यांनी या तक्रारीचा पाठपुरवठा संबंधित अधिकाऱ्याकडे केला होता मात्र त्यावर लक्ष नही दिला . अखेर नगरसेविका ज्योती गेडाम यांनी स्वतः या पाण्याच्या टाकी कार्यालयात आकस्मित भेट दिली आणि बघितले असता वालमन उपस्थित असून पाणी देखील उपलब्ध होते. मात्र पाणी नियमित सोडल्या जात नसल्याने संतापलेल्या नगरसेविका ज्योति गणेश गेडाम यांनी स्वतःह बाबूपेठ परिसरातील बायपास रोड येथील पाण्याची टाकी कार्यालयाला कुलूप ठोकले.हा परिसत झोन क्रमांक २ मध्ये येत असून या झोनचे सभापती शाम कनकम याच हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक आहेत.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
