रामटेक(तालूका प्रतिनिधी):
नागपुर - जबलपुर महामार्गावर खुमारी शिवारात गुरुवारी राञी नऊ वाजताच्यां सुमारास स्कुटी दुचाकी अज्ञात वाहनांने धडक देत. घटना स्थळावरुन पसार झाला. पोलीसांनी दिलेल्या सविस्तर माहीती नुसार मृत्यक दिनेश शंकर डोले वय ३३ वर्षे वत्यांचा मिञ अजाबराव राजेराम तुरनकर वय ५२ वर्षे हे दोघेही मिञ कामानिमित्त मरारवाडी येथे गेले होते .व काम आटपवुन स्कुटी दुचाकी क्रमांक MH 40AL 8180 ने परत येत असतांनी मागुन येत असलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकी चालक दिनेश डोले रा. भिलेवाडा हा जागीच मरण पावला तर मिञ अजाबराव तुरनकर रा. भिलेवाडा हा गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचाराकरीता नागपुर मेयो येथे भरती करण्यात आले .सदर घटनेची माहीती मिळताच रामटेक पोलीसांनी घटना स्थळी दाखल होऊन कारवाई केली . फिर्यादी मृत्यकांचे काका सुरेश डोले यांच्या तक्रारी वरुन अज्ञात वाहन विरोध कलम 279 ,337 ,338, 304 अन्वेय गुन्हा दाखल करुन पोलीस पुढिल तपास करीत अाहे .
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo