সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

भद्रावतीत काँग्रेस पक्षातर्फे नोट बंदीचे वर्षश्राद्ध

भद्रावती /प्रतिनिधी:
भद्रावती तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज  दिनांक 8 नोव्हेबर 2017 ला नोटबंदीच्या वर्षेपूर्तीला काळा दिवस पाळण्यात आला.ड़ाॅ. आंबेडकर चौकात पदाधिकाऱ्यांनी धरणे देऊन नोटबंदीचे वर्षे श्राद्ध करण्यात आले .याप्रसंगी नागरिकांना खिर वाटप  करण्यात आली.   मोदी सरकारच्या या चुकीच्या निर्णया विरूद्ध भाषणे करण्यात आली. डॉ.विजय देवतळे, डाॅ.आसावरी देवतळे, विलास टिपले,दिलीप ठेंगे, इकबाल सिद्दीकी,सरिता सुर,       लिलाताई नवले,पुष्पाताई ताटेवारआदींनी मार्गदर्शन केले.   काँग्रेसपक्षा चे पदाधिकारी  दिलीप ठेंगे,  धरमेन्द्र हवेलिकर, विनायक येसेकर ,शंकर बोरघरे,शाम चटपल्लीवार,रविन्द्र पवार ,सतीश वानखेड़े,मनोहर स्वामी, सलीम पटेल, राजु जाजुर्ले,मनिष जयस्वाल, नितीन आडे,मेघश्याम सिडाम, शिरोमणी स्वामी, दुर्गा ठाकरे, सरिता सुर,अमित  मोदी, भगतसिंग मालसुरे,सुनील पतरंगे,शेखर रंगारी,विलास खडके, विनोद लांबट,संदीप दिडमिशे,असलम बेग,बिल्कीस शेख,वंदना पेंदाम, शिला मोडक व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.