সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 01, 2018

लग्नातील काकांचा डान्स बघून तुम्ही देखील व्हाल अचंबित

मुंबई/प्रतिनिधी:
सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरू आहे. लग्न म्हटलं की नाचं गाणं आलंच. घरात लग्न म्हटलं की सगळ्यांमध्ये उत्साह असतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजणच लग्नाचा आनंद साजरा करत असतो. आता लग्नांमध्ये संगीतचा ट्रेंड आला आहे. अगदी मराठमोळ्या लग्नांमध्ये देखील संगीतचा कार्यक्रम केला जातो. या लग्नांमध्ये घरातील मंडळी खास डान्स बसवतात. आणि वर - वधुला सरप्राईज देतात. अशा संगीतातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक काका गोविंदाच्या "आपके आ जाने से" या गाण्यावर डान्स करत आहे. गोविंदा म्हटलं की आपल्याला अंदाज येईल त्याच्या सिनेमातील गाणी आणि त्याचे डान्स. आजही गोविंदाची गाणी आवडीने पाहिली जातात. कारण गोविंदाचा डान्स. असाच या काकांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डान्सवर अनेकांनी कमेंट केले आहेत. अगदी काकांचा Swag mood प्रत्येकालाच भावला आहे.
    -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.