ग्रामीण क्षेत्रातील युवक-युवतींना कौशल्य विकासाची प्रशिक्षणाद्वारे संधी देवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये आजवर रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्न व पुढाकारातुन चंद्रपुरात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेचा दि. 1 जून 2018 रोजी शुभारंभ होत आहे.
स्थानिक एनडी हाॅटेल येथे सायं. 6 वाजता केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते या योजनेचा शुभारंभ होत असून या कार्यक्रमास राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्राी तथा पालकमंत्राी ना. सुधीर मुनगंटीवार, आमदार नानाजी शामकुळे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमास जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. अॅड. संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, भाजपा नेते खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्राी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा चंद्रपूरचे प्रकल्प संचालक शिवदास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणाबरोबरच भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार असून या प्रशिक्षणानंतर संबंधित प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात सेंट्रल इन्स्टीट्युट आॅफ प्लास्टीक इंजिनिअरिंग (सीपेट) अंतर्गत प्लास्टीक अभियांत्रिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांना प्रमाणपत्राचे वितरण तसेच रोजगार नियुक्ती पत्राचे वितरण केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर तसेच उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तरी ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेवू इच्छिणारे युवकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिध्दी पत्राकातुन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo