चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या विद्युत अभियंत्यांना
कंत्राटदार व पर्यवेक्षक परवाना मिळवून देण्याकरीता 8 जून 2018 रोजी सकाळी 11.30
वाजता विद्युत निरीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसर नागपूर रोड
चंद्रपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा चंद्रपूर जिल्हयातील विद्युत
अभियंत्यांनी या मेळाव्यास अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन विद्युत निरीक्षक विभाग
चंद्रपूर यांनी केले आहे.
Monday, June 04, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য