- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसमधील कॉम्पियेन्ये गावाजवळ दोस्त राष्ट्रांशी संधी केली व युद्ध संपुष्टात आणले.
- १९१८ - ऑस्ट्रियाच्या सम्राट चार्ल्स पहिल्याने पदत्याग केला.
- १९२१ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वॉरेन जी. हार्डिंगने वॉशिंग्टन डी.सीमधील अज्ञात सैनिकाची समाधी राष्ट्राला अर्पण केली.
- १९२६ - अमेरिकेतील रूट ६६ या रस्त्याची आखणी करण्यात आली.
- १९३३ - अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यात प्रचंड वादळाने जमिनीवरील माती उडून गेली. डस्ट बोलची ही सुरूवात होती. यानंतर अमेरिकेतील महाभयंकर दुष्काळास सुरुवात झाली.
- १९४० - दुसरे महायुद्ध-टारांटोची लढाई - रॉयल नेव्हीने इतिहासातील सर्वप्रथम विमानवाहू नौकेवरून विमानहल्ला केला.
- १९४० - अमेरिकेत हिमवादळात १४४ ठार.
- १९६२ - कुवैतने नवीन संविधान अंगिकारले.
- १९६५ - र्होडेशियाच्या (आताचे झिम्बाब्वे) श्वेतवर्णीय लघुमतीतील सरकारने राष्ट्राला स्वतंत्र जाहीर केले.
- १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.
- १९९२ - चर्च ऑफ इंग्लंडने स्त्रीयांना पादरी होण्याची मुभा दिली.
- एकविसावे शतक
- २००० - ऑस्ट्रियातील कॅप्रन गावातील केबलकारला लागलेल्या आगीत १५५ स्कीयर व स्नो-बोर्डर्सचा मृत्यू.
- २००४ - यासर अराफातच्या मृत्यूनंतर महमूद अब्बास पी.एल.ओ.च्या नेतेपदी.
- जन्म
- १०५० - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- ११५४ - सांचो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- ११५५ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
- १७४८ - कार्लोस चौथा, स्पेनचा राजा.
- १८६९ - व्हिकटर इम्मॅन्युएल तिसरा, इटलीचा राजा.
- १८७८ स्टॅनली स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडनचा राजा.
- १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२८ ट्रेव्हर मील, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ रॉय फ्रेडरिक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - डॅनियेल ओर्तेगा, निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६४ - कॅलिस्टा फ्लॉकहार्ट, अमेरिकन अभिनेत्री.
- १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता.
- १९७४ - वजातुल्लाह वस्ती, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७७ बेन होलियोके, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मृत्यू
- ५३७ - पोप सिल्व्हेरियस.
- १८८० - नेड केली, ऑस्ट्रेलियन दरोडेखोर.
- १९१७ - लिलिउओकलानी, हवाईची राणी.
- १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी.
- २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी.
- प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - पोलंड, अँगोला.
- शस्त्रसंधी दिन - फ्रांस, बेल्जियम.
- सैनिक दिन - अमेरिका.
- स्मृती दिन - युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
Saturday, November 11, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
१२ नोव्हेंबर दिनविशेष जन्म १७२९ - लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक. १८३३ - अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व र
२ डिसेंबर दिनविशेष मनोहर जोशी - जन्म/वाढदिवस (डिसेंबर २, इ.स. १९३७) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च,
१९ नोव्हेंबर दिनविशेष इंदिरा गांधी - (नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला प
२३ नोव्हेंबर डॉ. सर जगदीशचंद्र बोस - (बंगाली:) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जैव, भौतिकी, वनस्पति विज्ञान तसेच पुरा
९ नोव्हेंबर दिनविशेष धोंडो केशव कर्वे - (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, व
६ नोव्हेंबर दिनविशेष ॥ 💧सोमवार 💧
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য