चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ कार्यकर्त्यांनी डिसेंबर 2013 ला कन्याका नागरिक बैक कार्यालयावर एका महिला बैंक कर्मचाऱ्यांची...
Wednesday, February 28, 2018

श्रीदेवी ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
by खबरबात
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या...

गार्गी सिंग, गुंजन शर्मा, अनिकेत बारई चित्रकला स्पर्धेत प्रथम
by खबरबात
चिल्ड्रेन ट्राफिक पार्कचा वर्धापन दिन सोहळा :
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नागपूर,ता.२८ : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चिल्ड्रेन ट्राफिक पार्कच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता....

नॉर्वेच्या शिष्टमंडळांची मनपाला भेट
by खबरबात
महापौर नंदा जिचकार यांच्याशी विविध विषयावर चर्चा
नागपूर,ता.२८ : नार्वे देशाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २८) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली आणि नागपुरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती...

मनपातील १६ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
by खबरबात
नागपूर,ता.२८ : अतिरिक्त आयुक्त डॉ. आर.झेड. सिद्दीकी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेले १६ कर्मचारी मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह...
आर्वी, पुलगाव , वर्धा व भंडारा येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण 12 मार्च पासून बंद होणार
by खबरबात
नागपूर दि. 28 फेब्रुवारी 2018 अॅनालॉग टेरिस्ट्रीअल टी. व्ही. ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनेल व प्रादेशिक वाहिनीच्या अंतर्गत आर्वी (चॅनेल-11), पुलगाव (चॅनेल-27) तसेच वर्धा (चॅनेल-31) व भंडारा (चॅनेल-11)...

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला
by खबरबात
आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित लांजेवार):
...
जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार
by खबरबात
चंद्रपूर:ललित लांजेवार
कोलंबो (श्रीलंका) येथे रविवार २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. विश्वास झाडे यांनी विक्रम करत आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे. हा बहुमान पटकविणारे...
Tuesday, February 27, 2018
उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार
by खबरबात
अध्यक्षांनी केली सभा रद्द ;वर्षभराचा कालावधी होवूनही राजीनामा न दिल्याने वादंग
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक नगरपालीकेत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकांनी दिनांक 27 फेब्रु 2018...

वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवा
by खबरबात
कमांड रुमच्या माध्यमातून लोकांच्या मनात
- सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २७ : वृक्ष लागवड हा वन विभागासाठी एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम नाही, ते एक मिशन आहे हे लक्षात...

मराठी विद्यापीठ मंजूरीसाठी पाठपुरावा करणार
by खबरबात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27 : राज्यात...

मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण
by खबरबात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत कागदपत्रे सुपूर्त
मुंबई, दि. 27 : मुंबई -अहमदाबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेसाठी वांद्रे कुर्ला संकुल...

रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांचे लोकार्पण
by खबरबात
मुंबईकरांचे जीवन सुखदायी करण्याची सुरुवात
- मुख्यमंत्री फडणवीस
एल्फिन्स्टन-परळसह, करी रोड, आंबिवली स्थानकावरील पादचारी पुलांचे लोकार्पण
लष्कराची विक्रमी वेळेत कामगिरी, मुंबईसाठी...
शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप
by खबरबात
विकासाला बगल देत राजकारण
चंद्रपूर(ललित लांजेवार)
सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या महिला...
सरकारविरोधात जिल्हाभरातील १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्यसरकारच्या
कंत्राटी कामगारविरोधी धोरणाविरोधात राज्यभरातील कंत्राटी कामगारांमध्ये
संतापाची लाट पसरली असून आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन
केले तसेच जिल्हाभरातील...
अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात"महावितरणने"पेरला प्रकाश
by खबरबात
चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व प्रगतीपासून दूर असलेल्या, दिवसभर शेतात,रानात उपजिविकेसाठी राबून घरी परतलेल्या थकलेल्या तसेच प्रकाशासाठी तेलाच्या दिव्यांवर अवलंबून असणाऱ्या...
जटपुरा गेटच्या समस्सेविषयी शिवसेनेचे जिल्हाधिका-यांना सुचविल्या उपाय योजना
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
पहिले जटपूरा गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवा नंतर सौंदर्यीकरण करा या मागणी करीता जटपूरा गेट येथे किशोर जोरगेवार यांच्या तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सध्या चंद्रपुरात नको...
Monday, February 26, 2018

28 फेब्रुवारी, रोजी वर्धा येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन
by खबरबात
वर्धा/नागपूर दि 26 फेब्रुवारी 2018वर्धा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन 28 फेब्रुवारी, 2018 बुधवार, रोजी सकाळी10.00 वाजता खासदार श्री. रामदास तडस यांच्या हस्ते होणार आहे . हे पोस्ट...
आणखी एका वाघाचा मृत्यू:वन्यजीव प्रेमी नाराज
by खबरबात
चंद्रपूर /ललित लांजेवार
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आणखी एका छावा मादीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उजेडात आली.
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील...
रंगोत्सव साजरा करा जपून
by खबरबात
होलीका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा
; महावितरणचे आवाहन
...
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
by खबरबात
मानव वाघ संघर्ष सुरूच
चंद्रपूर/ललित लांजेवार
मानव वाघ संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.चंद्रपूर शहरालगत लागून असेलल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूला सोमवारी...

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी
by खबरबात
गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील दर्शनीजवळील घटना
गडचिरोली - अहेरीवरून गडचिरोलीकडे येणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात चालक-वाहकासह...
Sunday, February 25, 2018
जटपुरा गेटच्या समस्सेसाठी जोरगेवारांचे आज धरणे आंदोलन
by खबरबात
जटपूरा गेटची वाहतुक कोंडीची समस्या मार्गी काढा नंतर सौंदर्यीकरण करा
चंद्रपूर/ललित लांजेवार:
जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जनता त्रस्त असली तरी येथील लोकप्रतिनीधींना गेटच्या...