वसूलीची ‘ऑडिओ क्लिप व्हायरल' प्रकरण
नागपूर : नवीन कामठी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाच्या वसुलीच्या संभाषणाची `ऑडीओ क्लिप' व्हायलर होताच वरिष्ठांच्या आदेशाने संबंधीत कर्मचाNयांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती आज १२ डिसेंबरला `डीबी स्कॉड'चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजमोहन शिवलाल सिंह यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.
पोलिस आयुक्तालयाच्या कडक कारवाईची आज दिवसभर पोलिस कर्मचाNयात चर्चा ऐकायला मिळाली. यासंदर्भात नवीन कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललित वर्टिकर यांनी राजामोहन सिंह यांना निलंबीत करण्यात आल्याचे सांगितले. ऑडीओ क्लिपमध्ये पोलिस उपनिरिक्षक आर एस सिंह हे एका सहकर्मी पोलिस कर्मचाNयाशी मोबाइलवर बोलत असतांना त्यांनी गौवंश प्रकरणात १० हजाराची `सौदेबाजी' केल्याचे चर्चेदरम्यान सांगितले होते. आणि त्याच कर्मचाNयाने ही क्लिप व्हायरल करुन सिंह यांचा गेम केल्याची चर्चा आहे. पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशन्वाये पीएसआय सिंह यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पी. आय. ललित वर्टिकर यांनी दिली आहे.