नागपूर/प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे बालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, बसपा पक्षनेता मो. जमाल, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यावेळी उपस्थित राहतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.
Friday, November 10, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
सौर कृषी वाहिनी योजना : विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्जवाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज नागपूर/ प्रतिनिधीमुख्यम
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणारउद्योग मंत्री सुभाष देसाई• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन• ख
महापौर नंदा जिचकार जर्मनीत नागपूर/ प्रतिनिधी - जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या
पाच रुपयात मिळणार १० लिटर पाणीमिनरल वॉटर एटीएममुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिकांना सुविधा : मनपा परिवहन विभाग व जोसेब इंडियाचा उप
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमारमुंबई/प्रतिनिधी:महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्
सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधानागपूर, दि. 31 : नागपूर हे शहर आंतरराष्ट्रीय शहर होत आहे. साधारणत: 70 हजार कोटीचे विकासकामे सुरू आ
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য