वाहतुक शाखेच्या सपोनि नम्रता जाधव ला दोन सुवर्ण व एक कास्य पदकाने सन्मानित
नागपूर - शहर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या नागपूर शहर पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत वाहतुक शाखेच्या सपोनि नम्रता जाधव यांनी सायंटिफिक एड टु इन्व्हेस्टीगेशन मधील 1. क्राईम सिन फोटोग्राफी 2. सिलींग, पँकींग, लेबलींग व फाँरवर्डींग या दोन विषयात सुवर्ण व लाँ, रुल्स अँण्ड कोर्ट जजमेंट या विषयात कास्य पदक पटकावले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर श्री. के. वेंकटेशम यांच्याहस्ते त्यांना दोन सुवर्ण व एक कास्य पदक प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी नम्रता जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.