चंद्रपूर- राज्यात भाजप-सेना युतीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याकाळात महागाई,
नोटाबंदी, जीएसटी आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा
फोडण्यासाठी कॉंग्रेसने आठवडाभर आठ नोव्हेंबरपर्यंत जन आक्रोश सप्ताह आयोजित केला
आहे. प्रत्येक विभागातील महसुलाच्या मुख्यालयी विभागीय मेळावा आयोजित केला आहे. विभागीय मेळावा चंद्रपूरला सहा नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
Wednesday, November 01, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য