बल्लारपूर-गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी डेपोतील बसचालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. किसन महादेव मांडवकर (५५) रा. शिवाजी वार्ड बल्लारपूर असे मृत बसचालकाचे नाव आहे. किसन मांडवकर हे अहेरी डेपोमध्ये चालक होते. दरम्यान आज येथून जवळच असलेल्या जंगलातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
Monday, September 09, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য