आज आणि उद्या विदर्भ- येणारे २ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ....अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय...परतीचा मान्सून उत्तर भारतातही चांगला बरसत असून कमी दाबाचा पट्टा तसंच राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं संपूर्ण आठवडाभर राज्यात जोरदार पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवलाय. विशेष म्हणजे राज्याच्या दुष्काळी भागात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय...त्यामुळं सोयाबीन आणि खरीपातल्या इतर पिकांच्या काढणीत अडचणी येण्याची शक्यता आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार पिक काढणीचं नियोजन करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय...
Tuesday, September 17, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য