সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 08, 2013

आसोला मेंढा तलाव येथे मच्चिमार ठार

चंद्रपूर- सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावात नावेने जाणा-या सदाशिव गेडाम (वय ३८) याचा वीज कोसळून मृत्यू झाला. आसोला चक येथील रहिवासी सदाशिव गेडाम हा दुपारी साडेचारच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी जवळच्या आसोला तलावात गेला होता. तलावात जाळे टाकल्यानंतर नावेने काठाकडे परत येत असताना वीज कोसळली. नावेतून खोल पाण्यात बुडाला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.