नागपूर/प्रतिनिधी:
केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधिची रक्कम स्टेट बॅकेच्या अधिका-यांना हस्तांतरीत करतांना महावितरणचे कर्मचारी
केरळ राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणच्या...
Friday, August 31, 2018
वीज ग्राहकांसाठी खुशखबरी;आता वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फ़े संपुर्ण राज्यात आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न...
आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा : आ.अशोक उईके
by खबरबात
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्याला प्रारंभ
रात्री उशिरापर्यंत विविध विभागाची आढावा बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
आदिवासीबहुल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या बहुसंख्येला...
रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांची आता खैर नाही
by खबरबात
चंद्रपूर /प्रतिनिधी:
रिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरोधात राज्यभरातमहावितरणच्या वतीने दि. 01सप्टेंबर 2018 पासून विशेषमोहिम राबविण्यात येणारअसून यात संबंधित ग्राहकांसहरिमोटची निर्मिती करणाऱ्याकंपनी...
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम
by खबरबात
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी- आ.अशोक उईके
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव
चंद्रपूर/:
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या...
Thursday, August 30, 2018

चंद्रपुरातील दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द
by खबरबात
जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणात खळबळी माजवून देणारी एक बातमी समोर आली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोघांचे...
इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक नागपूर शाखेचे 1 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्धघाटन
by खबरबात
विदर्भातील 11 जिल्हयात 11 शाखा व 44 ‘अॅक्से्स पॉईटस्’ 1 सप्टेंबर पासून सुरू होणार
नागपूर, 30 ऑगस्ट 2018
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन डाक विभागातर्फे आय.पी.पी.बी....
महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार!
by खबरबात
८४ व्या वाढदिवशी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा निर्धार
नागपूर, ता. ३० : जेव्हापासून बुध्द आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुध्द धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार...
चंद्रपुरातील सर्व गणेश मंडळाची मीटिंग आज सायंकाळी 6 वाजता
by खबरबात
चंद्रपुर शहरातील सर्व गणेश मंडळांना गणपती उत्सवा निमित्य काही महत्त्वाचे सूचना शहर पोलीस स्टेशन येथे आज दिनांक,३०/८/२०१८ सायंकाळी ठीक 6 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या...
वर्ध्यात अस्वलीचा शेतकऱ्यावर हल्ला
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
वर्धा जिल्हातील पारडी,रिधापुर शिवारात अस्वलाचा धुमाकूळ आज मौझा पारडी येथील श्री प्रभाकर रामराव सरोदे वय 55 धंदा शेती यांच्या जवळ 7एकर कोरडवाहू शेती रिधापुर शिवारात असून सदर...
राष्ट्रीय क्रीडा दिनी दिले युवकांनी व्यायाम शाळेसाठी निवेदन
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
आपल्या कारंजा नगरीतील युवकांना या जागतिक स्पर्धेचा युगात शारीरिक सूदृष्ट्या जोपसन्याकरीता व्यायाम शाळेची अत्यंत आवश्यकता आहे.
पाणलोट समिती अंतर्गत ग्रामपंचायत ला सन २०१४ ला व्यायाम...
साई मित्र परिवार, कारंजा(घा) चा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात
by खबरबात
चंद्रपुर/प्रतिनिधी:
कारंजा येथील अनेक वर्षांपासून समाजसेवेचे ब्रीद घेतलेल्या साई मित्र परिवार गृप तर्फे केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने विस्कळीत झालेल्या जनजीवनाला पुन्हा नवसंजीवनी...
Wednesday, August 29, 2018

कोलमाफिया हाजी अटक
by खबरबात
यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या कोलमाफिया शेख हाजी शेख सरवरला त्याच्या तीन साथीदारासह पोलिसांनी केली अटक करण्यात आली आहे. शेख हाजीवर यापूर्वी शहर...
नेटसर्फ’चा व्यवसाय स्मार्टफोन्सवरून!
by खबरबात
डोअर-टू-डोअर झाले जुने, आता जमाना स्क्रीन-टू-स्क्रीन चा
नागपुर, 29, ऑगस्ट 2018:
आज, तंत्रज्ञानाचा परिणाम प्रत्येक बिझनेस मॉडेलवर दिसतो. यामुळे व्यापार वाढीला मोठी गती मिळाली आहे व याला...
चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात
by खबरबात
मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
ललित लांजेवार:
हि बातमी शिक्षक वर्गात खळबळ माजविणारी बातमी आहे.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या एका उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग शिकवणीच्या कारणावरून झालेल्या...
Tuesday, August 28, 2018
बुधवारी नागपुरातील अनेक नागरी भागातील वीज पुरवठा बंद राहणार
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून बुधवार, दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम...
सार्वजनिक गणेश मंडळांना माफक दरात मिळणार वीज
by खबरबात
अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीचा व वहनआकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिटया माफक वीजदराने तात्पुरती वअधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेचगणेशोत्सवासाठी...
महावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थीपदाची भरती
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य वीज वितरणकंपनी मर्यादित(महावितरण)च्यावतीने पदवीधर वपदविका प्रशिक्षणार्थी अभियंता यापदांच्या भरतीसाठी जाहिरातदेण्यात आली असून ऑनलाईनअर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू...
मालवाहू वाहनांनी वाढीव भारक्षमतेचे प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 58 (1) मधील तरतूदीनुसार दिनांक 16 जुलै 2018 रोजी जाहिर केलेल्या अधिसुचनेत 16200 किं.ग्र.वजनापेक्षा...
कृषी केंद्रावर औषधीच्या नावासह किंमतीचेफलक न लावणा-यांवर कारवाई करा
by खबरबात
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत एकमुखी मागणी
‘हॅलो चांदा’ 155-398 या क्रमांकाचा तक्रारीसाठी वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी...
भोई समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर या भोई समाजाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणाऱ्या भोई समाज संस्थेच्या वतीने नुकताच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे गुणवंत...
मॉडेल महाविद्यालयाकडून बिजा रोपण व वृक्षारोपण
by खबरबात
उमेश तिवारी;कारंजा (घाडगे):
नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा तर्फे शहरालगत टेकडीवर बिजारोपण व वृक्षारोपण करण्यात आले.डॉ अविनाश कदम व डॉ रवींद्र सोनटक्के यांच्या नाविन्य पूर्ण संकल्पनेतून...
कारंजा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन चा कार्यक्रम
by खबरबात
कारंजा (घाडगे)उमेश तिवारी:कारंजा पोलीस स्टेशनमध्ये भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा असलेला सन रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला पोलीस कर्मचारी हे रात्र दिवस आपले कर्तव्य बाजवतात ज्यामुळे ते आपल्या बहिनीकडून...
सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी वर्धा व श्रीगुरूदेव सेवा मंडळ सावळी खुर्द च्या संयुक्त विद्यमाने सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला अध्यक्ष...
वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 चे उद्घाटन थाटात संपन्न
by खबरबात
दिनांक 28.08.2018 रोजी सायंकाळी 04.00 वा मा. श्री. निखील पिंगळे, (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे हस्ते वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 चे थाटात उद्घाटन संपन्न झाले.
...
Sunday, August 26, 2018
चंद्रपुरात १४०० घरातील रक्षाबंधन अंधारात
by खबरबात
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर मधील स्थानिक पठानपुरा वॉर्ड मधील कृष्ण बन अपार्टमेंट जवळ महावितरण द्वारा ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 11 किव्हो वीज वाहिनीवरच मोठ्ठे झाड कोसळल्याने समाधी वॉर्ड...
ढगाला लागली कळ;महामंडळाची बस टप-टप गळ
by खबरबात
ललित लांजेवार:
नेहमी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन मिरविणाऱ्या तसेच सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ब्रम्हपुरी...
प्रभावी संवादासाठी आदर,सभ्यपणा,स्पष्टता, समयसूचकता व सकारात्मकता हिच गुरुकिल्ली:श्वेता शेलगावकर
by खबरबात
खापरखेडा/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत “३६० डिग्री संवाद व मल्टी टास्किंग (बहुकामे)” या विषयावर मध्य भारतातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका...
बसल्याजागी पैसे कमवायचे आहेत?मग वाचा संपूर्ण बातमी
by खबरबात
वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा
नागपूर/प्रतिनिधी:
जर घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी महावितरणने सुवर्ण संधी आणली आहे.कारण आता तुमच्या बाजुव्याल्याची किव्हा माहित असलेल्या ठिकाणची चोरीची...