সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 06, 2018

सावित्रीबाई फुले जयंती साजरी



 चंद्रपूर/ प्रतिनिधी:
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य चिल्ड्रन अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल विठ्ठल मंदिर वार्ड यांनी  विध्यार्थीन सोबत चंद्रपूर शहरातून भव्य प्रभात फेरी काढली , यावेळी  पुस्तक वाटप उपक्रमांसह स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योतीला अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला व मुलींनी नऊवारी साडी घालून लेझीमच्या तलवार शहरातून प्रभात फेरी काढली, यावेळी  चिल्ड्रन अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल विठ्ठल मंदिर वार्ड यांच्यासह  अनेक शिक्षक या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. 
 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.