সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 25, 2018

दोन मोटरसायकलची आमोरासमोर धडक दोघे जखमी.....!


बाजरगाव- अमरावती नागपूर महामार्ग क्र.सहावरील पेठ (काळडोंगरी)नजीकच्यख नेहर नजिक घडलेल्या अपघातात दोन्ही मोटर सायकलस्वार जखमी झाले.
    बुधवार दि.२४ डिसेंबर ला सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडलेल्या अपघातात मोटरसायकल क्र.एम.एच.४०एक्स१७११ फँशन प्रो ने केशवराव हिम्मतराव खरबडे रा.गोंडखैरी त.कळमेश्वर जि.नागपूर हे गावी जात असता विरूध्द दिशेने येणारा मिथून चुन्नीलाल राजपूत हा मोटर सायकल क्र.एम. जच.३२ एफ५३५१ हिरो होंडा स्प्लेंडर प्लसनी जात होता त्यात दोन्ही मोटर सायकल आमोरासमोर धडकून मोटरसायकलचा चुराडा होऊन दोघेही जखमी झाले.घटनास्थळी नेमका कोन विरूध्द दिशेने वाहन चालवत होता हे स्पष्ट होऊ शकले नाही.
    घटनेची माहिती मिळताच तात्काळ हिंगणा पोलीस वर्धे घटनास्थळी दाखल झाले व जखमींना अँबुलंसनी दवाखान्यात रवाना केले अधिक तपास हिंगणा पोलीस करित आहेत.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.