भद्रावती/वरोरा ( प्रतिनिधी) भद्रावती पत्रकार संघ भद्रावती च्या वतीने दि. २२ जानेवारी ला सायंकाळी ६ वाजता सोनल टॉकीज शिंदे महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन सांघिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या नृत्य स्पर्धेचे उदघाटन आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडेल. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप ठेंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, इंटक चे वेकोली कामगार नेते धनंजय गुंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, तहसीलदार महेश शितोळे, पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, मुख्यधीकारी विनोद जाधव, डॉ विवेक शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, मराविविकं चे उपविभागीय अभियंता सचिन बदखल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. वाणिज्य भाषा अभ्यासक्रम मंडळ गोंडवाना विद्यापीठातील निवडणुकीत विजय संपादित केल्याबद्दल पत्रकार संघाचे सल्लागार डॉ यशवंत घुमे यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर शहरातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांघिक नृत्य स्पर्धा होईल. होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे सचिव सचिव सुनील बीपटे यांनी केले आहे.
Saturday, January 20, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टिचे युवा
वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार नगरपालिका व वनविभागाने घेतली दखल &n
20 बैलांचा चिरडून मृत्यू चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराजवळ बैल तस्करी करणारा ट्रक उलटला.
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात चार जण वनविभागाच्या ताब्यात भद्रावती/वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सलोरी येथील कक्ष ९२९ परि
धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवड
अबब...800 किलो वजनाचा विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल भद्रावती/प्रतीनिधी: वरोरा येथील नमो फेब्रिके
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য