সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 12, 2018

युवा चेतना मंच तफै राष्ट्रीय युवा दिन उत्सवात साजरा .

नागपूर/प्रतिनिधी:

युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त युवा चेतना मंच तफै राष्ट्रीय युवा दिन उत्सवात साजरा करण्यात आले . या  प्रसंगी शेतकरी नेते संजय जी सत्यकार यांचे विशेष कार्यकरीता सत्कार करण्यात आले . 
                     या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुवर्णा साबळे सरपंच ग्रामपंचायत रनाळा , उद्घाटक सुनील जी पाटील पालक संचालक शिक्षक सहकारी बँक , प्रमुख अतिथी बी.डी .टेळे तहसीलदार कामठी , श्रद्धाताई पाठक महीला व बालकल्याण उपसभापती म.न.पा नागपूर , सचिन सुर्यवंशी खंड विकास अधीकारी पंचायत समिति कामठी , दिलीप जी दिवटे युवा चेतना राष्ट्रीय अध्यक्ष , शरद साळुंखे नेहरू युवा केंद्र नागपूर विभाग प्रमुख  , सुमित मेंढे कामठी विभाग समन्वयक , सरीता ताई रंगारी जिल्हा परिषद सदस्य येरखेडा ,अनिल जी निधान माजी जिल्हा परिषद सदस्य ,रनाळा ग्रामपंचायत उपसरपंच आरती ताई कुल्लरकर ग्रामपंचायत सदस्य अर्चना सपाटे , मंगला ठाकरे , ईशरत खान , प्रदिप भलावी , मनोज धानोरकर , अनिता नवले , सतीश तामसेटवार , नरेश चकोले , मुकेश दुर्गे ,   युवा चेतना मंच चे राष्ट्रीय सचिव श्री दत्ताजी शिर्के ,प्रदेशा अध्यक्ष श्री प्रविण जी घरजाळे , उमेश जी मस्के अध्यक्ष जीवन तरंग संस्था , मुकेश जी चकोले , प्रमुखांने उपस्थित होते.या प्रसंगी युवा रॅली चे आयोजन करण्यात आले होते .
ही युवा रॅली रनाळा ,येरखेडा ,कामठी येथे भ्रमण करून रनाळा चौक येथे समाप्त करण्यात आली .या प्रसंगी गरजुंना जुन्या सायकली दुरूस्त करून वाटप करण्यात आले . याप्रसंगी राज्य रक्त संक्रमण परीषद मेडिकल रुग्णालयात यांच्या सहयोगाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ३७रक्तदात्याने रक्तदान केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कोहळे तर प्रस्ताविक अतुल ठाकरे व प्रा . पराग सपाटे  तर आभार प्रदर्शन रूपेश चकोले यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अमोल नागपुरे , रूपेश चकोले ,  बंट्टी पिल्ले ,अक्षय खोपे ,  गौतम पाटील,  पिरतेश खोपे , अमित कारमोरे , हर्षवर्धन अढाऊ , कमलाकर नवले ,आशुतोष नवले , वैभव रंगारी , उमेश गिरी , घनश्याम  चकोले ,  राजेश मैया , पकंज वर्मा , लक्की चावला , कुणाला सोलंकी , भुषण ढोमणे , मयुर गुरव , डाॅ निखिल अग्निहोत्र ,खुशाल कुट्टे ,प्रतिक राऊत , पकंज नालेंद्रवार , आदी नी अथक परिश्रम घेतले. 

 



  .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.