সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 12, 2018

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर /प्रतिनिधी:  

  • लालपेठ परिसरात युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली आहे. प्रकाश किशन दुर्गे वय(२८) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो लालपेठ परिसरातील कॉलरी न.३ येथील रहिवासी होता.
  • प्राप्त माहिती अनुसार प्रकाश चे लग्न दीड वर्षाआधी झाले होते. तो ड्राइव्हर चे काम करीत होता.घटनेच्या वेळेस त्याचा घरी कोणीही नसल्याने हि संधी साधत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन चे पीएसआय अनिल मालेकर यांच्या मार्गदर्शनात महाकाली पोलीस चौकी चे प्रकाश मडावी, कार्तिक गावतुरे करीत आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.