সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 05, 2018

बाजारगाव संकष्ट चतुर्थी

बाजारगाव(गजेंद्र डोंगरे):आज संकष्ट चतुर्थी निमित्य नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील प्राचीन तलाव गणपती मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी सकाळ पासून मोठी गर्दी केली होती... 600 वर्ष जुन्या या प्राचीन गणेश मंदिरात डाव्या सोंडेची सहा फूट उंच गणेशाची मूर्त आहे...तलावाच्या तिरावर निसर्गरम्य स्थळी हे गणेश मंदिर असल्याने प्रत्येक संकष्ट चतुर्थीला येथे भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असते.... गणेश हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे चतुर्थीला दहिलाही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते...बाजारागाव या छोट्याशा गावात सोळा वेगवेगळी हनुमानाची मंदिरे असून... मोठ्या संख्येने जैन धर्मियांचे मंदिरे देखील आहे..



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.