रेल्वेमंत्री
मल्लिकार्जून खरगे उपस्थित
राहणार
चंद्रपूर
: चंद्रपूर- येथील
दीक्षाभूमीवर 57 धम्मचक्र
अनुप्रवर्तन समारंभ 15 आणि
16 ऑक्टोबर रोजी
होत असून, राज्यभरातील
बौद्धबांधवांचे जत्थे येथे
दाखल झाले आहेत. मुख्य
मार्गावरील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याला
मानवंदना देऊन दीक्षाभूमीकडे
मिरवणूक निघेल.
१६
ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी
लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची
दीक्षा दिली. या
दिनानिमित्त ५७ वा धम्मचक्र
अनुप्रवर्तन दिन १५ ऑक्टोबरपासून
सुरू होत आहे. दोन
दिवस चालणाèया या
सोहळ्यात विविध परिसंवाद,
बुद्ध भिमगीतांचे
आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य सोहळ्याचे
उद्घाटन श्रीलंकेतील उच्च
आयोगाचे प्रशासकीय सचिव भदन्त
पाल्लेगम विजिथा थेरो यांच्या
हस्ते होत असून, प्रमुख
पाहुणे म्हणून रेल्वेमंत्री
मल्लिकार्जून खरगे उपस्थित
राहणार आहेत.