गोंडपिंपरी - येथील ओम चैतन्य रूग्णालयाचे डा. आईंचवार यांनी आज मुलाची प्रकृती दाखविण्यास आलेल्या बापाला हाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केला.
आपल्या चेंबरमध्ये दिलेली औषधीही फोडली. डाक्टरांचे बदलते रूप दाखविणारी हि खळबळजनक घटना आज अकरा वाजताच्या सुमारास घडली.अन्यायग्रस्त पित्याने याप्रकरणी गोंडपिंपरी पोलीसांत तक्रार दाखल केली असून डाक्टरी पेशाला कलंकित करू पहाणा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.