
१) चंद्रपूर जिल्ह्यातील समस्यारूपी आजाराचे आधी निदान करणार ,मग उपचार करू, शक्यता वाटल्यास इंजेक्शन देऊ नाहीतर ऑपरेशन साठी मी डॉक्टर आहेच.
२) मेडिकल कॉलेज, विमानतळ उभारणी कडे मी स्वतः लक्ष देत आहे .
३) वरोरा नाका उड्डाण पूल, वाहतूक समस्या, आरोग्याच्या सोयी, पूररेषेतील बांधकामे, कामचुकार अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई, शहरातील खड्डे व रस्ते, ग्रामीण रस्ते,पूल, वेकोलि ओवरबर्डन याबाबत त्यांनी संबंधित विभागांना तारखांची मुदत दिली आहे.