সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, October 06, 2013

आज कुठे काय?

  • वन्यजीव सप्ताह २0१३ निमित्त मॅराथॉन, वेळ : सकाळी ७ वाजता, स्थळ : पठाणपुरा वॉर्ड ते जटपूरा गेट, आयोजक: मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
  •  राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा स्तरीय सभा, वेळ दुपारी १२ वाजता, स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जटपुरा गेट, चंद्रपूर
  •  लोहार समाज संघटनेची निवडणूक,वेळ दुपारी १२ वाजता, स्थळ : विश्‍वकर्मा भवन, मूल रोड चंद्रपूर
  • मागासवर्गीय कृती समितीच्या वतीने शिबिर, स्थळ : दुर्गा मंगल कार्यालय, ब्रह्मपुरी, उपस्थिती : नारायण बोकडे, राम हेडाऊ, डॉ.रमेश गजबे, आमदार विकास कुंभारे आदी,आयोजक : मागासवर्गीय कृती समिती, ब्रह्मपुरी.
  • सप्तखंजिरी भजन कार्यक्रम, स्थळ : विद्यानगरी दुर्गोत्सव मंडळ गडचांदूर, वेळ : सायंकाळी ७ वाजता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.