সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Saturday, September 28, 2013

संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वाटयासाठी श्रमिक एल्गारने वनविभागाला कुलुप ठोकले

संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वाटयासाठी श्रमिक एल्गारने वनविभागाला कुलुप ठोकले

जिल्हयातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला वाटा देण्याची मागणी करीत श्रमिक एल्गारने चिचपल्ली येथील वनपरीक्षेत्र कार्यालयाला कुलुप ठोकुन वाटा देण्याची मागणी कार्यालयाच्या भिंतीवर लिहुन रात्रभर मुक्काम...
भरधाव ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला चिरडले

भरधाव ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला चिरडले

विद्यार्थीनीचा घटनास्थळीच मृत्यु चिमूर/तालुका प्रतिनिधी  :-     काम्पा-चिमूर-वरोरा राज्यमार्गावर दिनांक २८ सप्तेंबर २०१३ ला सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात...
चंद्रपूर वीज केंद्रातील दोन्ही संच बंद करा

चंद्रपूर वीज केंद्रातील दोन्ही संच बंद करा

चंद्रपूरचंद्रपूरजवळील महाऔष्णिक वीज केंद्रातील जुने दोन संच शहरातील वाढत्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी पडत आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री...
चिमुरात १२0 क्विंटल तांदूळ जप्त

चिमुरात १२0 क्विंटल तांदूळ जप्त

अनेक मासे अडकणार धान्याची अफरातफर: सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना अटक चिमूर: शासकीय गोदामातील स्वस्त धान्य दुकानदारांना अडीच रुपये किलो दर असलेला १२0 क्विंटल तांदूळ चिमूर येथील सौदागर...
जिल्ह्यातील २०३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले

जिल्ह्यातील २०३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले

बांधकाम करण्याची आ. नाना श्यामकुळे यांची मागणी चंद्रपूर, २७ सप्टेंबर सन २०११ ते २०१३ या वर्षात एकूण ६४३ अंगणवाडीच्या इमारत बांधकामास मंजुरी प्राप्त झाली असून, अद्याप केवळ १६३ अंगणवाडी इमारतींचे...
 तीव्र आंदोलन करण्याचा इशारा: इको-प्रो

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा: इको-प्रो

दिनांकः 27 सप्टे 2013 चंद्रपूर शहरालगत असलेल्या महाऔष्णीक वीज केंद्रातील जुने संच क्रं 1 व 2 शहरातील वाढत्या प्रदुषणास कारणीभुत ठरत असुन, सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी होत...

Thursday, September 26, 2013

मजुरांची मजुरी वाटप

मजुरांची मजुरी वाटप

चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथील कृशी विभागाच्या बंधारा बांधकामाची मजुरी महीलांना न मिळाल्याने श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात आंदोलन करताच मजुरीचे वाटप करण्यात आले. पिंपळखुट येथे पाणलोट योजनंेतर्गत...

Wednesday, September 25, 2013

यवतमाळ जिल्ह्यात तीन खुन

यवतमाळ जिल्ह्यात तीन खुन

यवतमाळ- जिल्ह्यात एका दिवसात विविध ठिकाणी खुनाच्या तीन घटना घडल्याने जिल्हा पोलीस प्रशासन हादरले आहे. पुसद तालुक्यातील हर्शी गावात घडली. येथे संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलाने आईचा खून केल्याची...
महावितरणला 'फेसबुक अकाउंट'चा आधार

महावितरणला 'फेसबुक अकाउंट'चा आधार

महावितरणसारख्या सरकारी कंपनीनेही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी 'फेसबुक अकाउंट'चा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच महावितरणच्या फेसबुक पेजला हजारो 'लाइक्स' मिळाले आहेत. महावितरण वीजग्राहकांशी...
अश्लील एसएमएस : पुरवठा विभाग अधिकारी  डॉ. मडावी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

अश्लील एसएमएस : पुरवठा विभाग अधिकारी डॉ. मडावी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

चंद्रपूर, ता. २५ : पुरवठा विभाग कार्यालयातील अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी त्यांच्या खासगी शिकवणीतील मुलिनां अश्लील एसएमएस पाठवील्याची घटना घडली. ‘मगळवारी (ता. २४) दुपारच्या सुमरास शहर पोलिस ठाण्यात...
बाळ हुनगुंद9326641177प्रमोद काकडे 9922540074 अरुण सहाय 9922919459 आशिष आंबाडे 9422891334 बाळू रामटेके9403866996Deven gavande9822467714Gajannan tajne9881156188Golu barahate9096923609Irshad शेख9860273759जितेंद्र...
शासकीय रुग्णवाहिकेला निधीचा आजार, खासगीमुळे रुग्ण बेजार

शासकीय रुग्णवाहिकेला निधीचा आजार, खासगीमुळे रुग्ण बेजार

चंद्रपूर, ता. २४ : जीवनदानात डॉक्टरांसोबत महत्त्वाची भूमिका ठरते ती रुग्णवाहिकांची. मात्र, जीवनदायी रुग्णवाहिकांचीच शासनाने हेळसांड चालविली आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी अत्यल्प निधी दिला जात असल्याने...

Tuesday, September 24, 2013

वरोर्‍यात २५ क्विंटल मासे मृत्युमुखी

वरोर्‍यात २५ क्विंटल मासे मृत्युमुखी

वरोरा: येथील आनंदवनातील आनंद सागर तलावातील मासे मागील दोन दिवसांपासून अचानक मृत्युमुखी पडत आहेत. दोन दिवसांत २५ क्विंटल मासोळ्यांचा मृत्यू झाला असून त्यांची किंमत अडीच लाख रुपयांच्या घरात आहे. काही...
 दोरीने गळा आवळून खून

दोरीने गळा आवळून खून

गडचिरोली - पहिल्या बायकोच्या पोटगी प्रकरणात सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत अटक झाल्यानंतर रात्रीच्यावेळी दुसऱ्या बायकोच्या पोटच्या पाच वर्षीय मुलाचा गडचिरोली...

Monday, September 23, 2013

गाईड्स इंग्रजी शिकू लागलेत

गाईड्स इंग्रजी शिकू लागलेत

इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. या वाक्यावर तासनतास चर्चा घडू शकते. मात्र जेव्हा वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे दुध प्यावे लागणार असेल तर चर्चा बंद अन शिक्षण सुरु अशीच स्थिती असते. चंद्रपूरच्या...
चेन्नई-जयपूर हिंगणघाटला थांबणार

चेन्नई-जयपूर हिंगणघाटला थांबणार

हिंगणघाट- चेन्नई-जयपूर , म्हैसूर-जयपूर व कोईमतूर-जयपूर या गाड्यांना हिंगणघाट स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  या गाड्या आता हिंगणघाट स्थानकावर थांबणार असल्याची...
आधार कार्ड बनवाना अनिवार्य नहीं

आधार कार्ड बनवाना अनिवार्य नहीं

हर नागरिक को पहचान देने वाला आधार कार्ड बनवाना अब अनिवार्य नहीं है। यह बात खुद केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट में कही है। सरकार ने यह भी कहा है कि आधार कार्ड बनाने का फैसला लोगों की इच्छा पर है। सुप्रीम...

Sunday, September 22, 2013

 ७ बालक कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात

७ बालक कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात

चंद्रपूर- आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!

ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!

चंद्रपूर- ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक...
खून होऊनही पत्ता लागेना

खून होऊनही पत्ता लागेना

खून होऊनही पत्ता लागेना चंद्रपूर- एका ५० वर्षीय वेकोलितून सेवा निवृत्त झालेल्या चंदू पाल नामक खून झाला. पण  कुणी सांगायला तयार नहि. कुणी तक्रार केली नाही, आरोपी मोकाट फिरत आहेत. ...
दिल्लीतून पळून जाणारी तरुणी चंद्रपुरात

दिल्लीतून पळून जाणारी तरुणी चंद्रपुरात

चंद्रपूर- दिल्ली येथील एक १३ वर्षीय मुलगी कुटूबीयांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेने पळून जात असताना इको प्रो च्या एका कार्यकर्त्याने तिला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबवून सुरक्षित ठिकाणी पोचविले. नेपाली...
विनयभंगप्रकरणात १७ दिवसांत निकाल ; आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

विनयभंगप्रकरणात १७ दिवसांत निकाल ; आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील विनयभंग प्रकरणाचा निकाल दिवाणी फौजदारी न्यायालयाने अवघ्या १७ दिवसांत निकाल दिला. आरोपी आरोपी मोरेश्वर माणिक सोनावणेला तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. वर्ध्यातील...
दिवसभर पावसाची रिपरिप

दिवसभर पावसाची रिपरिप

चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे कापूस, धानाला लाभ मिळाला आहे. कोरडवाहू शेतीत धानाला या हंगामात एका...
घुग्घुसमध्ये 'नकोशी'ला फेकले

घुग्घुसमध्ये 'नकोशी'ला फेकले

घुग्घुस : स्त्रीभ्रूणहत्या थांबवाव्या, यासाठी शासन समाजजागृतीसह कठोर कायद्याची अंमलबजावणी करीत असली तरी भ्रूणहत्येचे प्रकरण दिवसागणिक वाढत आहेत. आज शनिवारला चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील वॉर्ड...
शहीद पोलिसांचे कुटुंबिय महाराष्ट्र दर्शनावर

शहीद पोलिसांचे कुटुंबिय महाराष्ट्र दर्शनावर

गडचिरोली - जिल्हय़ातील शहीद झालेल्या पोलिस कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांच्या समस्याचे वरिष्ठ पातळीवर निदान व्हावे आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे, या अभिनव उपक्र माच्या उद्देशाने शहीद झालेल्या...

Saturday, September 21, 2013

बेरोजगारांना गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बेरोजगारांना गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपूर- घुग्घुस एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या धारीवाल कंपनीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.गोरखधंदा...
जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस

जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस

चंद्रपूर : १५ ते २0 दिवसांच्या विश्रांतीनंतर वरूणराजा पुन्हा सक्रिय झाला आहे. आज जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या या पुनरागमनाने काही भागातील शेतकरी आनंदी झाले असले तरी काही भागातील शेतकरी...

Friday, September 20, 2013

महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटचं!

महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटचं!

पुणे: जादूटोणा विरोधी कायद्याचे आग्रही आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकवादी विचार मांडणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्येला महिना उलटूनही याबाबत पोलिसांना एकही ठोस पुरावा सापडत नसल्याने सर्व तपास यंत्रणा...
गणेशभक्तीसोबत केली पर्यावरणाची रक्षा

गणेशभक्तीसोबत केली पर्यावरणाची रक्षा

  प्रशांत विघ्नेश्‍वर (लोकशाही वार्ता) चंद्रपूर- श्रीगणेशाची पूजा.. सारेच भक्त गणेशभक्तीत तल्लीन.. अनेक सामाजिक उपक्रमाची सार्वजनिक मंडळात रेलचेल.. नयनरम्य देखावे.. त्या देखाव्याला बघण्यासाठी...

Thursday, September 19, 2013

सावलीत अपघातात एक ठार

सावलीत अपघातात एक ठार

सावली- गणेश विसर्जन आटोपून ट्रॅक्टरने परत येत असताना ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. सदर घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. कालिदास सोमा भोयर रा. पाथरी असे मताचे नाव आहे. वीज...
२० ऑगस्ट अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा

२० ऑगस्ट अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा

गेल्या महिन्यात, २० ऑगस्टला पुण्यात भरदिवसा नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. हा दिवस अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळण्यात यावा,...